¡Sorpréndeme!

औरंगाबाद महापालिकेने हटवले अतिक्रमणे |AMC | Aurangabad | Encrochment | Cidco | Sakal Media |

2021-07-12 420 Dailymotion

औरंगाबाद महापालिकेने हटवले अतिक्रमणे |AMC | Aurangabad | Encrochment | Cidco | Sakal Media |
औरंगाबाद : महापालिकेतर्फे सोमवारी सिडको बस स्थानक परिसरातील सर्विस रोडला असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. एसएफएस, यासह गजानन मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. दिवसभरात जवळपास 160 हून जास्त अतिक्रमणे हटविण्यात आली. काही टपऱ्या जप्त करण्यात आल्या अशी माहिती महापालिका पदनिर्देशित अधिकारी आर. एस. राचतवार यांनी दिली.( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#Auranagbad #AMC #encroachment #Police #Marathwada #CidcoBusstation